वर्धा | काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचं संपूर्ण भाषण
3,834 views · Published 2 October 2018 · 21:00 · Indexed 3 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
पाच राज्यातील सत्ता गेल्यानंतर काँगेसला साधेपणाची आठवण झाली आहे. नेहरु, इंदिराजी आणि इतर दिग्गजही सेवाग्राममध्ये राहून गेलेत. अर्थात गांधींनी दिलेली शिकवणच आपल्याला वाचवू शकते याचा अंदाज काँग्रेसच्या प्रमुखांना आहे. त्यामुळेच गांधींच्या दिडशेव्या जयंतीचं निमित्त साधून काँग्रेस कार्यकारिणीची बैठक थेट वर्ध्यात झाली.
More from this channel
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
3:07
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 12/05/2018
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
0:48
उत्तर प्रदेश : CCTV कॅमेरे बसवणं धर्मविरोधी, दारुल उलूम देवबंद संघटनेचा फतवा
-
18:09
पैसा झाला मोठा : नव्या आर्थिक वर्षात करातले बदल
-
2:01
Delhi : Dharmendra Pradhan on Nanar Project