नालासोपारा : सराईत दरोडेखोर गोविंद राणाचा एन्काऊंटर

2,606 views · Published 24 July 2018 · 0:29 · Indexed 30 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

नालासोपाऱ्यात रेकॉर्डवरील सराईत दरोडेखोराचा एन्काउंटर करण्यात आला. गोविंद राणा असं त्या आरोपीचं नाव आहे. आरोपीला पकडण्यासाठी आलेल्या पालघर स्थानिक गुन्हे शाखेच्या दोन पोलिस कर्मचाऱ्यावर चाकू हल्ला केला होता. यावेळी प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात आरोपी ठार झाला. मंगेश चव्हाण आणि मनोज सकपाळ असं जखमी पोलिसांची नावं आहेत.

More from this channel