चौथ्या वर्षपूर्तीनिमित्त भाजपकडून राज्यभर सुराज्य यात्रेचं आयोजन | मुंबई | एबीपी माझा

1,032 views · Published 29 October 2018 · 0:23 · Indexed 10 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

केंद्र आणि राज्य सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून राज्यभर सुराज्य यात्रा काढण्यात येणार आहे..मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईतल्या भाजप प्रदेश कार्यालयात आज शुभारंभ करण्यात आला..चार वर्षांच्या काळात सुरु केलेल्या योजना आणि विकासकामांची माहिती जनतेपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न सुराज्य यात्रेच्या माध्यमातून केला जाणार आहे..
For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/c/ABPMajhaTV &
https://www.facebook.com/abpmajha/

More from this channel