वांद्र्याच्या झोपडपट्टीत भीषण आग, स्थानिक आमदार आशिष शेलारांची प्रतिक्रिया | मुंबई | एबीपी माझा

2,435 views · Published 30 October 2018 · 3:10 · Indexed 18 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

मुंबईतील वांद्रे पश्चिममधल्या नागरदास रोजजवळच्या निर्मल झोपडपट्टीला भीषण आग लागली आहे. आठ ते दहा सिलेंडरचा स्फोट झाल्याने आग भडकली आहे. लेव्हल 4 ची ही आग असून अग्निशमन दलाच्या सुमारे आठ ते दहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरु आहेत.

More from this channel