केरळमधून ग्राऊंड रिपोर्ट | पाण्याने उद्ध्वस्त केरळात आता पेट्रोल टंचाई
720 views · Published 19 August 2018 · 1:28 · Indexed 30 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
केरळमध्ये पावसाचा जोर कमी झाला आहे, त्यामुळे काही भागात पुराचं पाणी हळूहळू ओसरू लागलं आहे. मात्र अनेक ठिकाणी परस्थिती जैसे थे आहे. केरळ गेल्या काही दिवसांपासून पुराच्या पाण्यानं वेढलं आहे. प्रशासनानं पुराच्या पार्श्वभूमीवर राज्यातील 14 जिल्ह्यांमध्ये रेड अलर्टचा इशारा दिला होता, तो मागे घेण्यात आला आहे. केरळ पाऊस
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!