मुंबई | वर्सोव्यातील जिममध्ये 20-25 जणांकडून तोडफोड
728 views · Published 28 September 2018 · 0:36 · Indexed 2 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
मुंबईच्या वर्सोवा भागातल्या एका जिममध्ये घुसून २० ते २५ जणांनी तोडफोड केल्याची घटना घडलीय.शिवाय या जिम मालक महिलेलाही या जमावाकडून मारहाण करण्यात आलीय. वर्सोव्यातल्या यारी रोडवर असलेल्या अनुराग धारेवाल यांच्या जिममध्ये दुपारी हा जमाव लोखंडी रॉड, हत्यारं घेऊन घुसला. आणि जिमची तोडफोड सुरु केली. शिवाय याला विरोध करणाऱ्या जिमच्या मालक रश्मी टोपलो यांनाही मारहाण केली. ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीय. दरम्यान घटनेला २४ तास उलटूनही अद्यापही पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नाही.
More from this channel
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
3:07
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 12/05/2018
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
0:48
उत्तर प्रदेश : CCTV कॅमेरे बसवणं धर्मविरोधी, दारुल उलूम देवबंद संघटनेचा फतवा
-
18:09
पैसा झाला मोठा : नव्या आर्थिक वर्षात करातले बदल
-
2:01
Delhi : Dharmendra Pradhan on Nanar Project