सातारा | झेडपी शाळेत शिकणाऱ्या मुलांकडून शौचालयाची स्वच्छता

1,313 views · Published 22 August 2018 · 0:35 · Indexed 19 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

सातारा जिल्ह्यातील उंब्रज जिल्हा परिषदेच्या शाळेतील एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या जिल्हा परिषदेत शिकणा-या मुलांना शौचालय साफ करायला लावली जात असल्याची बाब एका व्हीडीओ मुळे समोर आलीय

More from this channel