नाशिक | स्वाईन फ्लू-डेंग्यूचं थैमान, शिवसेनेचं महापालिकेत आंदोलन

985 views · Published 3 October 2018 · 1:19 · Indexed 24 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

नाशिकमध्ये डेंग्यू आणि स्वाईन फ्ल्यूने थैमान घातलंय. या पार्श्वभूमीवर आज शिवसेना नगरसेवकांनी महापालिका उपायुक्त किशोर बोर्डे यांच्या दालनात आंदोलन केलं. सत्ताधारी मदमस्त आणि नाशिककर आजाराने त्रस्त असं लिहिलेल्या टोप्या घालून भाजपचा निषेध केला. आरोग्य यंत्रणेनं या रोगांवर लवकरात लवकर आळा न घातल्यास यापुढे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शिवसेना नगरसेवकांनी दिलाय.

More from this channel