पुणे | दाभोलकरांच्या हत्येला पाच वर्ष, अंनिस कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया
1,595 views · Published 20 August 2018 · 4:13 · Indexed 26 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
समाजाला विवेकाचा मार्ग दाखवण्यासाठी ज्यांनी संपूर्ण आयुष्य खर्च घातलं, त्या डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येला आज ५ वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी आज पुण्यासह अनेक शहरांमध्ये अंनिसनं मोर्चे काढले. सीबीआयनं दोनच दिवसांपूर्वी सचिन अंदुरेला अटक केली आहे. अंदुरेनंच दाभोलकरांवर गोळी झाडल्याचा दावा सीबीआयनं केला आहे. मात्र त्याच्यामागचा खरा सूत्रधार कोण, हे अद्याप कळू शकलेलं नाहीय. त्यामुळे खऱ्या सूत्रधारांपर्यंत तपासयंत्रणांचे हात पोहोचावेत, अशी मागणी अंनिसच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. ५ वर्षापूर्वी सकाळी मॉर्निक वॉकला गेलेल्या डॉ. दाभोलकरांवर दोन दुचाकीस्वारांनी गोळ्या झाडल्या होत्या
More from this channel
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
18:09
पैसा झाला मोठा : नव्या आर्थिक वर्षात करातले बदल
-
2:01
Delhi : Dharmendra Pradhan on Nanar Project
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
2:17
मुंबई : कर्नाटकचं मतदान संपलं आणि इंधनाचे दर वाढले, जयंत पाटलांची प्रतिक्रिया