पंढरपूर-सोलापूर मार्गावरील तुंगतजवळ चक्काजाम आंदोलन | सोलापूर | एबीपी माझा
1,637 views · Published 11 November 2018 · 0:37 · Indexed 2 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics
खासदार राजू शेट्टींनी सांगितल्यानुसार सोलापूर जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं चक्काजाम आंदोलन केलंय.यावेळी कार्यकर्त्यांनी पंढरपूर-सोलापूर रोडवरील तुंगतजवळ चक्काजाम आंदोलन केलंय. त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झालीय. एफआरपीच्या दरांवरुन कार्यकर्त्यांनी साखर कारखाने आणि सरकारविरोधात घोषणाबाजी केली. For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/c/ABPMajhaTV & https://www.facebook.com/abpmajha/
More from this channel
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
3:07
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 12/05/2018
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
0:48
उत्तर प्रदेश : CCTV कॅमेरे बसवणं धर्मविरोधी, दारुल उलूम देवबंद संघटनेचा फतवा
-
18:09
पैसा झाला मोठा : नव्या आर्थिक वर्षात करातले बदल
-
2:01
Delhi : Dharmendra Pradhan on Nanar Project