पानाच्या पिचकाऱ्यांचे डाग काढा, रुईयाच्या मुलींचा प्रकल्प | स्पेशल रिपोर्ट | मुंबई | एबीपी माझा
2,665 views · Published 13 November 2018 · 2:32 · Indexed 4 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
पान खाऊन थुंकल्यामुळे पडलेले डाग स्वच्छ करण्याची समस्या मोठी आपल्यासमोर आहे. पान खाऊन कुठेही थुंकण्यामुळे केवळ आरोग्यालाच धोका उत्पन्न होत नाही तर त्यामुळे ऐतिहासिक स्थळे, स्मारके व सार्वजनिक वास्तूंचे सौंदर्यही नष्ट होते. रूईयाच्या विद्यार्थिनींनी यावर उपाय शोधला असून या प्रकल्पाला अमेरिकेमध्ये जागतिक संशोधन स्पर्धेत सुवर्ण पदक मिळाले आहे. थुंकल्यामुळे पडलेले डाग काढण्याचा सोपा आणि पर्यावरणपूरक मार्ग या प्रकल्पात समाविष्ट आहे.
More from this channel
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
3:07
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 12/05/2018
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
3:36
औरंगाबाद : क्षुल्लक कारणावरुन दोन गटात हाणामारी आणि जाळपोळ, नेमकं काय घडलं?
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
0:48
उत्तर प्रदेश : CCTV कॅमेरे बसवणं धर्मविरोधी, दारुल उलूम देवबंद संघटनेचा फतवा
-
18:09
पैसा झाला मोठा : नव्या आर्थिक वर्षात करातले बदल