उत्तराखंड | केदारनाथ | 11500 फुटांवर भारतीय सैन्याकडून ध्वजारोहण
3,615 views · Published 15 August 2018 · 0:32 · Indexed 14 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
उत्तराखंडमधल्या केदारनाथमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला..साडे अकरा हजार फुटांवर असलेल्या केदारनाथमध्ये भारतीय जवानांनी ध्वजारोहण केलं..यावेळी नेहरु पर्वत रोहण संस्था आणि पोलिस दलातले जवानही हजर होते..यावेळी जवानांनी देशभक्तीपर गीते गात नृत्यही केलं. केदारनाथल्या आलेल्या पर्यटकांना गोड पदार्थांचं वाटप जवानांच्या वतीनं करण्यात आलं..2013 साली केदारनाथमध्ये आलेल्या प्रलयानंतर स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा केला जातो...
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!