मुंबई | गायिका रोंकीनी गुप्ता सांगतेय राधाकृष्णाच्या नात्याबद्दल

612 views · Published 3 September 2018 · 2:09 · Indexed 24 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

तुम्हारी सुलु सिनेमातल्या रफ़ू गाण्यानंतर आता सुई धागा सिनेमात 'तेरा चाव लागा' या गाण्यातून सुरांबरोबर आणि रसिकांबरोबरच नातं घट्ट करणारी गायिका म्हणजे रोंकीनी गुप्ता.
शास्त्रीय संगीतातून राधा कृष्णाच्या गोष्टी सुंदरतेने सादर झाल्यात. आज तिचं गोकुळाष्टमी सेलिब्रेशन आणि श्रीकृष्णाचं तिचं आवडीचं गाणं ती आपल्यासाठी गातेय.

More from this channel