नवी दिल्ली | माजी पंतप्रधान वाजपेयी यांच्या अटलकलश यात्रेला सुरुवात
974 views · Published 22 August 2018 · 1:45 · Indexed 29 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या अटलकलश यात्रेला सुरुवात झालीय... दिल्लीतल्या भाजप मुख्यालयात भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या हस्ते भाजपच्या प्रदेशाध्यक्षांना वाजपेयींच्या अस्थिकलशाचं वाटप केलं गेलं... यावेळी अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक भाजप नेते उपस्थित होते... देशातल्या 75 जिल्ह्यांच्या प्रमुखांना अस्थिकलश देण्यात आले.. त्यामुळे अटल कलश यात्रा दिल्लीपासून ते थेट तालुक्यापर्य़ंत राबवली जाणार आहे... तिथल्या 163 नद्यांमध्ये हे अस्थिकलश विसर्जित करण्यात येतील.. 16 ऑगस्टला अटल बिहारी वाजपेयी यांचं दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात निधन झालं..
More from this channel
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
18:09
पैसा झाला मोठा : नव्या आर्थिक वर्षात करातले बदल
-
2:01
Delhi : Dharmendra Pradhan on Nanar Project
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार