712 | मान्सून अपडेट

4,611 views · Published 29 September 2018 · 0:36 · Indexed 25 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

राज्यात गेल्या दोन दिवसांपासून बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस झाला. कोकणात काही ठिकाणी, तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस बघायला मिळाला. आता हे पावसाचे ढग काहीसे कोकणाकडे सरकलेले दिसून येतायत. येत्या २४ तासात कोकण किनारपट्टी जवळचा समुद्र खवळलेला असण्याचा अंदाज आहे. मराठवाडा आणि विदर्भात त्यामानाने हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

More from this channel