बर्मिंगहॅम कसोटीत इंग्लंडच्या नावे जमा होणार ‘हा’ अनोखा विक्रम

1,059 views · Published 25 July 2018 · 1:38 · Indexed 4 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

भारत आणि इंग्लंड संघांदरम्यान येत्या एक ऑगस्टपासून कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे.  या मालिकेतला पहिला सामना बर्मिंगहॅममध्ये खेळवला जाणार आहे.  हा सामना इंग्लंडच्या दृष्टीनं खास ठरणार आहे. कारण कसोटी क्रिकेटमधला इंग्लंडचा हा एक हजारावा सामना असेल.

More from this channel