मराठवाड्याला पाणी सोडण्याविरोधात जिल्ह्यात तीव्र आंदोलन | अहमदनगर | एबीपी माझा
1,527 views · Published 27 October 2018 · 1:51 · Indexed 10 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
जायकवाडीला पाणी देण्याविरोधात आता अहमदनगर जिल्ह्यात तीव्र आंदोलनाला सुरुवात झाली आहे. राहता तालुक्यात आज गोदावरी कालवे बचाव समितीतर्फे निषेध सभा घेण्यात आली आणि राज्य सरकार आणि जलसंपदा विभागाचा निषेध कऱण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांमध्ये सरकारच्या निर्णयाविरोधात तीव्र असंतोष पाहायला मिळाला. अहमदनगर आणि नाशिक जिल्हातून जायकवाडीला पाणी सोडण्याची तयारी अंतिम टप्प्यात आलीय. नगरच्या भंडारदरा धरणातून निळवंडे धरणात 10 हजार क्यूसेकने विसर्ग केला जात आहे.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!