मुंबई : आकाश-श्लोकाच्या एंगेजमेंटला दिग्गजांची हजेरी

1,599 views · Published 1 July 2018 · 0:40 · Indexed 4 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुंकेश अंबानी यांचा मुलगा आकाशची हिरे व्यापारी रसेल मेहता यांची मुलगी श्लोका मेहता सोबत एंगेजमेंट पार पडली. या सोहळ्याला राजकारणी, उद्योगपती, क्रिकेट स्टार्स तसेच ख्यातनाम बॉलिवूड दिग्गजांनी हजेरी लावली.

More from this channel