नवी दिल्ली : मराठा आरक्षणासाठी छावा संघटनेचं जंतरमंतरवर मोर्चाचं आयोजन

1,247 views · Published 6 August 2018 · 0:41 · Indexed 26 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनाचं लोण आता राजधानी दिल्लीत पोहोचलंय. 
आज दिल्लीत मराठा मोर्चाचं आयोजन करण्यात आलं.. जंतरमंतर मैदानावर मराठा संघटनांकडून निदर्शनं आणि धरणं आंदोलन झालं.. छावा संघटनेच्या गंगाधर काळकुटे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन पार पडलं... मुख्यमंत्र्यांनी काल दिलेल्या आश्वासनावर विश्वास नसल्याचंही यावेळी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं.. नऊ तारखेला दिल्लीत मराठा आंदोलन आणखी व्यपक करण्य़ात येईल असा इशाराही य़ावेळी देण्यात आला,,

More from this channel