मुंबई | बलात्काराच्या आरोपानंतर सिन्टाची आलोकनाथांना नोटीस

2,624 views · Published 9 October 2018 · 4:07 · Indexed 27 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

#MeToo या चळवळीअंतर्गत देशभरातील विविध क्षेत्रातल्या महिलांनी आपल्यावर झालेले लैंगिक अत्याचार, गैरवर्तन यांच्याविषयी आवाज उठवायला सुरुवात केली आहे. अभिनेत्री तनुश्री दत्ता, पूजा भट्ट, कंगना रनौत यांनी नुकतीच आपली आपबिती मीडियासमोर सांगितली. दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांच्यापासून दिग्दर्शक विकास बहल, लेखक चेतन भगत, अभिनेता रजत कपूर अशा अनेक जणांवर आरोप झाले आहेत. त्यातच 'संस्कारी बाबूजी' अशी ओळख असलेले ज्येष्ठ अभिनेते अलोकनाथही या जंजाळात अडकण्याची शक्यता आहे. प्रख्यात सिरीअल लेखिका विनिता नंदा यांनी अलोकनाथांवर बलात्काराचा प्रयत्न केल्याचे आरोप केले आहेत.

More from this channel