सोलापूर | केरळच्या पूरग्रस्तांसाठी शेंगा चटणी आणि भाकरी

3,250 views · Published 23 August 2018 · 1:06 · Indexed 29 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

महाप्रलयामुळे उध्वस्त झालेल्या केरळच्या मदतीसाठी जगभरातून हात पुढे येत असताना सोलापुरकरही मागे राहिले नाहीएत. 
शहरातील राष्ट्रवादीच्या महिला आघाडीनं केरळला तब्बल 100 किलो शेंगा चटणी आणि 25 हजार ज्वारीच्या भाकरी पाठवण्याची तयारी केलीय. 
या पदार्थाच्या पॅकिंगसाठी विशेष काळजी घेतली जात आहे. उद्या ही सामग्री जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द करण्यात येईल. आणि त्यानंतर केरळकडे रवाना होईल. 
सोलापूरची चविष्ट शेंगाचटणी आणि कडक भाकरी खराब होत नाही. त्यामुळे पूरग्रस्तांना त्याचा साठा करणंही शक्य होईल.

More from this channel