काय आहेत महाराष्ट्रासह शेजारील राज्यांचे पेट्रोल-डिझेलचे दर?
880 views · Published 18 September 2018 · 2:03 · Indexed 29 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
जन्मी आपण सर्वांनी नक्कीच काही तरी पाप केलं असणार... आता असं म्हणण्याची वेळ आपल्यावर का आली आहे, हे पेट्रोल पंपावर गेल्यावरच कळतं... शेजारच्या राज्यांमध्ये पेट्रोलचे दर कमी असताना... महाराष्ट्राने असं काय घोडं मारलंय... हा प्रश्नच आहे... महाराष्ट्राला खेटून असलेल्या गोवा, कर्नाटक, तेलंगणा आणि गुजरात या चार राज्यांमध्ये महाराष्ट्राच्या तुलनेत अत्यंत कमी दर आहेत... आता त्या राज्यांना असं काय सोनं लागलंय कळत नाही... पण महाराष्ट्राल्या गाड्या मात्र आता पेट्रोल अभावी भंगारात घालाव्या लागणार असंच दिसतंय...
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!