कल्याण : मुसळधार पावसाने मलंगगड परिसरात पूरस्थिती

1,169 views · Published 7 July 2018 · 0:27 · Indexed 21 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

मुसळधार पावसानं कल्याणच्या मलंगगड परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. मलंगगड परिसरातील नदी- नाले ओसंडून वाहत असल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. ढोके गावात पुराचं पाणी घुसल्यानं शाळा आणि कॉलेजला सुट्टी देण्यात आली आहे. कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी वीजपुरवठा खंडीत करण्य़ात आला आहे. कालपासूनच ठाणे, कल्याण आणि पालघर भागात पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे.

More from this channel