UNCUT : पुण्यात रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानात अमित शाहांचं भाषण
1,389 views · Published 8 July 2018 · 59:01 · Indexed 29 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आजच्या काळातील चाणक्य आहेत. कदाचित त्यांना हे माहितही नाही. त्यांनी देशासाठी संपूर्ण जीवन व्यतीथं केलं, अशा शब्दात भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी मोदींचं कौतुक केलंय. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या व्याख्यानमालेत सहभागी होण्यासाठी आज अमित शाह पुण्यात आले होते. तेव्हा ते बोलत होते. त्याआधी त्यांनी पुणे मुक्कामी असलेल्या संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं दर्शन घेतलं. तसंच संपर्क फॉर समर्थन अभियानांतर्गत रात्री उशिरा त्यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची भेट घेत विविध विषयांवर चर्चा केली.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!