धुळे | फर्निचरच्या दुकानाला आग, दुकान जळून खाक

1,293 views · Published 19 September 2018 · 1:06 · Indexed 28 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर-सटाणा मार्गावरील एका फर्निचरच्या दुकानाला आग लागली होती. अग्निशमन दलाच्या चार गाड्यांनी घटनास्थळी धाव घेत नियंत्रण मिळवलं. आगीत दुकानाचं मोठं नुकसान झालं आहे. सुदैवानं कुणीही जखमी असल्याचं वृत्त नाही. मात्र आगीचं नेमकं कारण अद्याप अस्पष्टच आहे.

More from this channel