पुणे | आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी मुस्लीम समाजाचा मूकमोर्चा

1,552 views · Published 9 September 2018 · 0:34 · Indexed 29 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

आरक्षण आणि इतर अन्य मागण्यांसाठी मुस्लिम समाजानं आज पुण्यात विराट मूकमोर्चा काढला आहे. .. गोळीबार मैदानापासून ते काऊन्सिल हॉलपर्यंतच्या मार्गावर हा मोर्चा निघतोय.. यामुळे 
महत्त्वाच्या रस्त्यांवरील वाहतूक इतर मार्गांवर वळवण्यात आलीय. तर काही रस्ते बंद करण्यात आले आहेत. सोलापूर रस्ता स्वारगेट ते भैरोबानाला दरम्यान, कोंढव्याकडून गोळीबार मैदानाकडे येणारा रस्ता लुल्लानगर चौकापासून तर नेहरू रस्ता ढोले पाटील चौकातून मालधक्क्यापर्यंत वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. दरम्यान विविध संघटना आणि राजकीय पक्षांनी या मोर्चाला पाठिंबा दिलाय...

More from this channel