सांगली महापालिका निवडणुकांवर जादूटोण्याचं भूत

1,757 views · Published 31 July 2018 · 0:36 · Indexed 8 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

सांगली महापालकेच्या निवडणुकीवर काळ्या जादूचं सावट आहे. सांगलीच्या 19 क्रमांकाच्या वॉर्डमध्ये हा प्रकार घडलाय. रस्त्याच्या प्रत्येक वळणाप एक लिंबू आणि 2 अंडी ठेवण्यात आली होती. दरम्यान या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात भीतीचं सावट आहे.

More from this channel