वसई-विरार | गोपालकृष्ण हनुमान मंदिरात जन्माष्टमी, रात्री 12 वाजता दहीहंडी फोडली

685 views · Published 3 September 2018 · 0:49 · Indexed 25 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

वसई विरारमध्येही श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या हर्षोल्लात्साहात साजरी झाली. वसईच्या गोखीवरे इथल्या श्री गोपाल कृष्ण हनुमान मंदिर ट्रस्टच्या मंदिरात रात्री बाराच्या सुमारास आरती घेण्यात आली आणि पहिली हंडी फोडली. या मंदिराची ही 65 वर्षांपासूनची परंपरा आहे. अनेक ठिकाणच्या दहिहंडी पथकाने रात्री 12 वाजता कृष्ण जयंतीचा उत्सवानिमित्त पहिली हंडी फोडली. दहीहंडी फोडण्यापूर्वी गाऱ्हाणंही घातलं.

More from this channel