मुंबई : आरक्षणप्रश्नी मुख्यमंत्र्यांकडून दिग्गजांना चर्चेचं निमंत्रण, सूत्रांची माहिती
1,793 views · Published 1 August 2018 · 1:25 · Indexed 10 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
मराठा आरक्षणासंदर्भात चर्चेसाठी मुख्यमंत्र्यांचं मराठा समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींना आमंत्रण मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी ज्येष्ठ विचारवंत, कलाकार, माजी न्यायाधीश, सनदी अधिकाऱ्यांची मतं जाणून घेणार उद्या सकाळी 11 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर बैठक नियोजित भाजप आमदारांच्या बैठकीआधी मुख्यमंत्री करणार विचारवंतांशी सल्लामसलत
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!