मुंबई | अखेर शिवस्मारकाची पायाभरणी, आजपासून प्रत्यक्ष काम सुरू
1,489 views · Published 24 October 2018 · 0:23 · Indexed 27 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
बहुचर्चित असणाऱ्या शिवस्मारकाचं बांधकाम आजपासून सुरु होणार आहे. आज दुपारी 3 वाजता शिवस्मारकाच्या पायाभरणीचं काम सुरु होणार आहे. एल अँड टी अर्थात लार्सेन आणि टुब्रो कंपनीकडून आज प्रत्यक्षात समुद्रातील शिवस्मारकाच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे. पुढच्या 36 महिन्यांत अर्थात ३ वर्षात काम पूर्ण करण्याचं ध्येय ठेवून हे शिवस्मारक बांधण्यात येणार आहे. जगातील सर्वोच्च स्मारक असा या अरबी समुद्रातल्या स्मारकाचा लौकीक असणार आहे.
More from this channel
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
18:09
पैसा झाला मोठा : नव्या आर्थिक वर्षात करातले बदल
-
2:01
Delhi : Dharmendra Pradhan on Nanar Project
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
0:58
मुंबई : पेट्रोल 17 पैशाने, तर डिझेल 21 पैशांनी महागलं