712 | सरकारी बँकांकडून 651 खात्यांवर 58 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त कृषीकर्जाचं वाटप

1,693 views · Published 8 September 2018 · 2:19 · Indexed 4 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

सरकारी बँकांकडून फक्त ६१५ खात्यांना ५८ हजार ५६१ कोटींचं कृषीकर्ज देण्यात आल्याची माहिती समोर आलीये. द वायर या वृत्तसंस्थेने रिझर्व्ह बँकेकडे कर्जासंबंधीच्या माहितीसाठी आरटीआय निवेदन केलं होतं. त्यामध्ये ही माहिती समोर आली. शेतकऱ्यांच्या नावाखाली हे कर्ज मोठ्य़ा कंपन्या घेत असल्याचं तज्ञ सांगतायत. याबद्दल राज्यातील शेतकऱ्यांनी मात्र रोष व्यक्त केलाय.

More from this channel