बाप्पा माझा | भिवंडी | कागदाच्या लगद्यापासून साकारली 11 फुटी गणेश मूर्ती

1,298 views · Published 20 September 2018 · 0:26 · Indexed 30 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

भिवंडीतल्या नर्मदानगर गणेशोत्सव मंडळानं कागदाच्या लगद्यापासून 11 फुटांची आकर्षक इकोफ्रेंडली गणेश मूर्ती साकारलीय... पर्यावरणाचं रक्षण करा असा संदेश यंदा मंडळानं दिलाय... स्वच्छ भारत अभियान आणि प्लास्टिक मुक्त भारत असं संदेश देणारे देखावेही साकारण्यात आलेत... डेंग्यू, मलेरिया आणि स्वाईन फ्लू या आजारांना कसा आळा घालावा या विषयीही देखाव्यातून माहिती दिलीय...

More from this channel