मुंबई-गोवा क्रुझ सेवा आजपासून सुरु, अंदाजे तिकिटाचा खर्च सात हजारांच्या घरात
2,528 views · Published 20 October 2018 · 0:33 · Indexed 31 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
गेल्या अनेक महिनांपासून प्रतीक्षेत असलेली मुंबई-गोवा क्रुझ सेवा आजपासून सुरू होतेय. खाजगी क्रूझ कंपनीच्या सहकार्यानं मुंबई पोर्ट ट्रस्ट ही सेवा सुरू करतंय. ही सेवा एक दिवस आड अशी सुरू राहणार आहे. संध्याकाळी 5 वाजता क्रुझ मुंबईहून निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी साडे आठ वाजता क्रूझ गोव्यात पोहोचेल. रायगड,रत्नागिरी, मालवण, विजयदुर्ग करत ही क्रूझ गोव्यात दाखल होणारे. साधारण 7 हजार रूपये इतका खर्च या प्रवासाचा असणार आहे.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!