DRONE : पुण्याची चमचमणारी दिवाळी, रोषणाई आणि आतषबाजी

735 views · Published 8 November 2018 · 1:17 · Indexed 4 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

साडे तीन मुहूर्तापैकी एक म्हणून ज्याला ओळखलं जातं आज त्या पाडव्याचा सण... राज्यभरात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो आहे. त्यात आकाशातून दिसणारी शहरातील आकर्षक रोषणाई आणि फटाक्यांची आतषबाजी पाहायला मिळत आहे. पाहूया पुण्यातील चमचमणारी दिवाळी ड्रोन कॅमेऱ्यातून.

For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/c/ABPMajhaTV &
https://www.facebook.com/abpmajha/

More from this channel