नाशिक | गणेश विसर्जनानंतर गोदाघाट रात्रीतून स्वच्छ

2,960 views · Published 24 September 2018 · 1:57 · Indexed 14 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

कालच्या गणेश विसर्जनानंतर नाशिक शहरातील गोदाघाट परिसर आज अगदी चकाचक झालाय. नाशिक मनपा आयुक्त तुकाराम मुंढेंच्या आदेशानंतर मनपा कर्मचाऱ्यांनी रात्रीतूनच गोदा घाटासह शहरातील मुख्य विसर्जन स्थळांची साफसफाई केलीय. त्यामुळे गोदावरीचंही मोठ्या प्रमाणावर होणारं प्रदूषण टळलंय.

More from this channel