बुलडाणा/शिर्डी : गुरुपौर्णिमेनिमित्त शेगावसह शिर्डीत भक्तांची मांदियाळी, उत्साहाचं वातावरण
2,913 views · Published 27 July 2018 · 11:17 · Indexed 27 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
आज गुरूपौर्णिमा.. आपल्या आयुष्यात गुरूचं स्थान अढळ असतं. गुरूपौर्णिमेच्या निमित्तानं राज्यभरात विविध मंदिरं सजली आहेत.. साई नगरी मध्येदेखील गुरूपौर्णिमेच्या उत्सवाला सुरूवात झालीये. साई संस्थानच्या वतीनं जय्यत तयारी करण्यात आली आहे. तर तिकडे बुलडाण्यातील शेगावात देखील भक्तगण दाखल झाले आहेत.
More from this channel
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
18:09
पैसा झाला मोठा : नव्या आर्थिक वर्षात करातले बदल
-
2:01
Delhi : Dharmendra Pradhan on Nanar Project
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
0:58
मुंबई : पेट्रोल 17 पैशाने, तर डिझेल 21 पैशांनी महागलं