ब्रेकफास्ट न्यूज : अवयव दान दिन विशेष : डॉ. कामाक्षी भाटे यांच्याशी खास बातचित
3,447 views · Published 13 August 2018 · 13:50 · Indexed 12 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
आपल्या अस्तित्वानं अनेकांच्या आयुष्यात फरक पडत असतो. पण आपलं अस्तित्व, असणं, संपतं तेव्हाही कुणाला तरी त्याचा सकारात्मक फरक पडावा आणि आपल्यानंतर आपल्या शरिराचा कुणाला तरी उपयोग व्हावा.. याची आठवण करणारा आजचा दिवस.. आज जागतिक अवयव दान दिन आहे. कुणाच्यातरी अस्तानंतर एखाद्याच्या आयुष्यात नवी पहाट येणार असेल तर या गोष्टीकडे गांभिर्यानं पाहिलं पाहिजे अवयव दान असं म्हणलं की खरतर बरेच प्रश्न आपल्यासमोर येतात. कुणी करावं, कसं करावं, मुळात आधी निर्णय कसा घ्यावा.. तुमच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण केईएम रूग्णालयातील रोटो कोऑर्डिनेटर आणि कम्युनिटी मेडिसीन प्रोफेसर डॉ. कामाक्षी भाटे यांच्याकडून जाणून घेणार आहोत.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!