ब्रेकफास्ट न्यूज | सांगली | भावे नाट्यगृहात गुरुकुल संगीत महोत्सव

402 views · Published 3 October 2018 · 0:30 · Indexed 1 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

सांगलीतल्या भावे नाट्यगृहात संगीताचार्य द वी कानेबुवा आणि स्वरझंकार पुणे यांच्यावतीनं गुरुकुल संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं होतं.यावेळी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बासरीवादक हरिप्रसाद चौरसिया यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून गुरुकुल संगीत विद्यालयातर्फे त्य़ाचा सत्कार करण्यात आला... यावेळी राकेश चौरसिया यांच्या बासरीवादनाचा कार्यक्रम पार पडला... त्यांना तबल्याला प्रसिद्ध तबलावादक विजय घाटे यांनी साथ दिली...

More from this channel