नवी दिल्ली | मासिक पाळीत मंदिरात जाऊन पावित्र्य घालवाल का?: स्मृती इराणी
2,663 views · Published 23 October 2018 · 1:08 · Indexed 29 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
शबरीमला मंदिर प्रवेशाचा मुद्दा देशात गाजत असतानाच केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी एक वेगळाच प्रश्न उपस्थित केला आहे. मासिक पाळी आल्यानंतर तुम्ही देवाच्या मंदिरात कशा काय जाऊ शकाल? असा सवाल केल्यामुळे इराणींवर पुन्हा टीकेची झोड उठू शकते. केंद्रीय मंत्री असल्यामुळे मी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर भाष्य करु शकत नाही. मंदिरात जाऊन देवाची प्रार्थना करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, मात्र अपमानित करण्याचा नाही. रक्ताने माखलेले सॅनिटरी पॅड्स तुम्ही तुमच्या मित्राच्या घरी न्याल का? नाही ना. तसंच, मासिक पाळी आल्यानंतर त्या अवस्थेत तुम्ही देवाच्या घरात कशा काय जाऊ शकाल? असा प्रश्न स्मृती इराणींनी विचारला आहे.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!