औरंगाबाद : सत्ताधारी शिवसेनेचंच कचराप्रश्नावरुन आंदोलन

1,592 views · Published 19 July 2018 · 1:52 · Indexed 21 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

औरंगाबादेत सत्ताधारी शिवसेनेनंच आता कचराप्रश्नावरुन आंदोलकाची भूमिका घेतल्याचं पाहयला मिळत आहे. कारण, आज शहरातील करचाकोंडीवरुन शिवसेनेनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कचऱ्याचे तीन ट्रक रिकामे करत आंदोलन केलं. त्यामुळं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कचऱ्याचा डोंगर पाहायला मिळाला. कचराकोंडी फोडण्यासाठी महापालिका प्रयत्न करत आहे. मात्र, जिल्हा प्रशासन राजकारण करत असल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय. या माध्यमातून शिवसेनेला बदनाम करण्याचा डाव असल्याचंही शिवसेनेनं म्हटलंय.

More from this channel