पुणे | एल्गार परिषदेप्रकरणी पोलिसांची देशभर झाडाझडती

2,586 views · Published 28 August 2018 · 2:37 · Indexed 30 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

एल्गार परिषदेच्या संदर्भात पुणे पोलिसांनी आता देशभर झाडाझडती सुरु केली आङे. 
पुण्यातील एल्गार परिषदेला माओवाद्यांनी पैसे पुरविल्याचं पोलिसांनी सांगितलं होतं. त्यानंतर पोलिसांनी आता
हैदराबाद, मुंबई, दिल्ली, हरीयाणा, रांची या शहरात छापेमारी केली.
आणि एल्गार परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी जे लोक आले होते त्यांच्या घरांची झडती घेतली जाते आहे.
पुण्यात ३१ डिसेंबर २०१७ ला शनिवार वाड्यावर एल्गार परिषद झाली होती.

More from this channel