मुंबई | म्हाडा कोकण मंडळाच्या 9 हजार 18 घरांची आज सोडत

1,674 views · Published 25 August 2018 · 1:33 · Indexed 6 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ९हजार 18 घरांच्या लॉटरीची सोडत आज जाहीर होणार आहे. ऑनलाइन नोंदणीद्वारे आलेल्या ५५ हजार अर्जांमधून 9 हजार घरांच्या लॉटरीची सोडत निघणार आहे. म्हाडाच्या वांद्रेमधील मुख्यालयात सकाळी १० वाजता मुंबई उपनगरचे पालकमंत्री आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते या लॉटरीचा शुभारंभ होईल. बाळकूम, कावेसर, मीरारोड, विरार, कल्याण, वेंगुर्ल्यातल्या घरांसाठी आज सोडत निघणार आहे..

More from this channel