मुंबई | नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुक अब्दुल्ला सिद्धिविनायका चरणी लीन

1,841 views · Published 15 September 2018 · 0:58 · Indexed 30 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुक अब्दुल्ला यांनी काल मुंबईत येत सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं. काही काळ मंदिरात घालवून लगेचच ते विमानाने जम्मू-काश्मिरला परतले.

More from this channel