पुणे | गिरीश महाजनांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसची पोस्टरबाजी
4,331 views · Published 29 September 2018 · 2:02 · Indexed 23 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
उंदीर, घुशी आणि खेकड्यांनी पोखरल्यामुळे कालव्याची भिंत कोसळल्याचा दाव्यावर आज पुण्यात बॅनरबाजी करण्यात आली आहे. राष्ट्रवादीनं स्वारगेट भागात ही बॅनर लावत जलसंपदा विभाग आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची खिल्ली उडवली आहे. उंदीर, घुशी आणि खेकड्यांनी पोखरल्यामुळे कालव्यांची भिंत कोसळली,असं जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याची माहिती गिरीश महाजन यांनी दिली होती. त्यांच्या या विधानावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
More from this channel
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
2:17
मुंबई : कर्नाटकचं मतदान संपलं आणि इंधनाचे दर वाढले, जयंत पाटलांची प्रतिक्रिया
-
0:27
कौल कर्नाटकचा : निकालानंतर शेअर बाजारात उसळी
-
1:29
मुंबई : कॉटन ग्रीनमध्ये चाईल्ड केअर क्लिनिकचं उद्घाटन
-
11:24
कौल कर्नाटकचा : राज्यपालांना बहुमताचं पत्र, मावळते मुख्यंंत्री सिद्धरमय्यांची पत्रकार परिषद