712 | जालना | आडगावातील बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना उच्च न्यायालयाचा दिलासा
1,593 views · Published 27 August 2018 · 4:19 · Indexed 16 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
गेल्या वर्षी राज्यातील कापसावर बोंडअळीचा मोठा प्रादुर्भाव झाला. अनेक ठिकाणी या किडीमुळे शेतकऱ्यांचं १०० टक्के नुकसान झालं. गेल्या वर्षी राशी सीड्स या कंपनी विरोधात जालन्यातील आडगावच्या २२३ शेतकऱ्यांनी तक्रार दाखल केली. या तक्रारीवर ७ ऑगस्टला मुंबई उच्च न्यायालयानं निर्णय़ जाहीर केला. यात राशी सिड्स कंपनीला या शेतकऱ्यांना ३६ लाखांची भरपाई द्यावी लागणारेय.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!