दीडशे वर्षांत पहिल्यांदाच झेवियर

1,509 views · Published 25 July 2018 · 1:05 · Indexed 24 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

मुंबईतील नामांकित सेंट झेवियर्स कॉलेजला पहिल्यांदाच ख्रिस्ती समाजाबाहेरील प्राचार्य लाभणार आहेत.  मराठमोळे राजेंद्र शिंदे हे झेवियर्स महाविद्यालयाच्या प्राचार्यपदाची धुरा सांभाळणार आहेत.

More from this channel