हिंगोली | कयाधू नदीकाठच्या 1100 हेक्टर शेतजमिनीचं नुकसान

3,920 views · Published 22 August 2018 · 1:13 · Indexed 20 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

हिंगोली जिल्ह्यात दोन दिवस पडलेल्या पावसामुळे जिल्ह्यातून वाहणाऱ्या कयाधू नदीला पूर आला होता. त्यामुळ नदीकाठच्या शेतजमिनींचं मोठं नुकसान झालं आहे.  अंदाजे  1100  हेक्टर   जमिनीवरील   सोयाबीन ,कापूस, तूर , मूग , उडीद , ऊस, हळद या पिकांचं मोठं नुकसान झालंय. जिल्हा प्रशासनानं तातडीनं पंचनामे करुन मदतीचं आश्वासन दिलंय. जिल्ह्यातल्या एकूण ३० मंडळांपैकी नांदापूर ,खांबाला ,आखाडा बाळापूर ,सिरसम या विभागात अतिवृष्टी झाली. तर सेनगाव ,हिंगोली ,कळमनुरी या तालुक्यात अधिक नुकसान नोंदवण्यात आलं आहे.

More from this channel