मुंबई: खारेगाव टोलनाक्यावर सिमेंट टँकरनं अचानक पेट घेतला
976 views · Published 21 July 2018 · 0:28 · Indexed 8 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
मुंबईतल्या खारेगाव टोलनाक्यावर सिमेंट टँकरनं अचानक पेट घेतला. मध्य़रात्री अडीचच्या सुमारास ही घटना घडली. वेळीच टँकरचालकानं बाहेर उडी मारल्यानं तो आगीतून सुखरूप बचावला. मात्र टँकर आगीत जळून खाक झालाय.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!