मुंबई | प्रसिद्ध गायक नितीन बाली यांचा अपघाती मृत्यू
2,674 views · Published 9 October 2018 · 1:49 · Indexed 30 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
प्रसिद्ध गायक नितीन बाली यांचा मुंबईत अपघाती मृत्यू झाला आहे. नितीन बाली 47 वर्षांचे होते. मंगळवारी सकाळी मालाड येथे जात असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला होता. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्जही देण्यात आला होता. घरी आल्यानंतर काही वेळाने नितीन त्यांना पोट दुखीचा त्रास होऊ लागला. रक्ताच्या उलट्याही झाला, त्यांचा ब्लड प्रेशरदेखील वाढला. त्यानंतर त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. नितीन बाली मंगळवारी बोरीवलीहून मालाडला जात असताना त्यांची गाडी दुभाजकाला धडकली. या अपघातात ते जखमी झाले होते. नितीन बाली दारुच्या नशेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!