एसटी कामगार संघटनेचं 30 ऑक्टोंबरला उपोषण | मुंबई | ब्रेकफास्ट न्यूज | एबीपी माझा
1,174 views · Published 29 October 2018 · 0:31 · Indexed 6 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics
एसटी कामगार संघटनेनं उद्या आझाद मैदानावर उपोषण करणार असल्याचं जाहिर केलंए. वेतन वाढीचा तिढा तत्काळ सोडवावा, संप काळात एसटी कर्मचाऱ्यांवरील निलंबन व इतर कारवाया मागे घ्याव्यात. एसटी कर्मचाऱ्यांना पूर्वीप्रमाणेच असलेला गणवेश कायम ठेवावा. शिवशाही महामंडळाने चालवायला घ्यावी अशा विविध मागण्या अंदोलकांनी केल्या आहेत. या उपोषणाची एसटी प्रशासनाने दखल न घेतल्यास 1 नोव्हेंबरपासून विभाग पातळीवर उपोषण आंदोलन करणार असल्याचं एसटी कामगार संघटनेनं जाहिर केलं आहे.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!